MPSC PSI Interview 2012 | Expected Topics 4 Interview
मुख्य परीक्षेचा फॉर्म भरला होता ना तर त्यातील मुख्य माहितीवर तुम्ही प्रश्न अपेक्षित करू शकता
तुमचं नाव जर एखाद्या फेमस व्यक्तीशी मिळतं जुळतं असेल तर त्यावर प्रश्न विचारल्या जावू शकते
मागील ३ ते ४ महिन्यात घडलेल्या घडामोडी
हॉबीज
शेतीवर प्रश्न , खत किती द्यावे लागते, कोणती पिके उगवता, महाराष्ट्रात वीज चोरी किती होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अचूक माहिती, आकडेवारी सांगावी.
पी.एस.आय. व्हायचं का ठरवलं
भाऊ, बहिण, आई वडील काय करतात
कामाचा अनुभव असेल तर त्यावर प्रश्न
चालू घडामोडी:
ज्या दिवशी तुमची मुलाखत असेल त्या दिवशीचे मुख्य न्यूजपेपर्स वाचायला विसरू नका.

- आदर्श घोटाळा
- अण्णा हजारे
- 2G स्पेक्ट्रम घोटाळा
- Ragging
- आधार कार्ड
- जन गणना २०११
- पोलीस रीफोर्म्स
- स्त्री आरक्षण
- काश्मीर इश्यू
- वाढती महागाई
- भोपाल गस त्र्याजेडी
- गोध्ररा केस
- RTI
- काळा पैसा
- लोकपाल बिल
- मर्सी प्लीआ
- ब्ल्यक बेरी इश्यू
- लोक आयुक्त
- महत्वाच्या व्यक्ती
- अवार्ड्स
- खेळ विषयक बातम्या
खालील मासिके वगेरे वाचून काढा:
- इंडिया इयर बुक
- मनोरमा इयर बुक
- लोकराज्य (मागील काही महिन्यांच्या कॉपीज)
- योजना
- कुरुक्षेत्र
- भारतीय राज्यघटना
ज्या दिवशी तुमची मुलाखत असेल त्या दिवशीचे मुख्य न्यूजपेपर्स वाचायला विसरू नका.
No comments:
Post a Comment