Maharashtra Public Service Commission MPSC Questions प्रश्नमंजुषा 2013 | Maharashtra Public Service Commission | www.mpsc.gov.in/MPSC Questions 2013 Online प्रश्नमंजुषा Maharashtra Public Service Commission-www.mpsc.gov.in Advertisement 2013 MPSC CLICK HEAR
प्रश्नमंजुषा -366
1. 'अखंड प्रेरणा-गांधी विचारांची' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
A. मोहन धारीया
B. अण्णा हजारे
C. डॉ. रघुनाथ माशेलकर
D. डॉ.विश्वनाथ कराड
C. डॉ. रघुनाथ माशेलकर
2. 2012 ची पर्यावरण विषयक जागतिक परिषद पार पडली?
A. औरंगाबाद
B. हैद्राबाद
C. नवी दिल्ली
D. डेहराडून
B. हैद्राबाद
3. खालीलपैकी कोणती लिनक्स वर आधारित संगणक प्रणाली (Operating System )सी-डॅक या संस्थेने विकसित केली आहे?
A. भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन
B. इंडिया ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन
C. सी-डॅक-इनोव्हेटीव ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन
D. न्युएज ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन
A. भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन
4. 'व्हिलर बेट' कोणत्या कारणासाठी चर्चेत असते?
A. सागरी जीवांवरील संशोधन केंद्र
B. उपग्रह प्रक्षेपण
C. आर्द्रभूमी (Wetland)
D. युनेस्को द्वारा घोषीत जागतिक वारसा यादीतील नाव
B. उपग्रह प्रक्षेपण
5. विधान सभेच्या कोणत्या नियमाला अनुसरून 'आपत्कालीन चर्चा' करण्यात येते?
A. कलम 7
B. कलम 12
C. कलम 76
D. कलम 148
A. कलम 7
6. 'ट्रु कलर्स' (True Colors) हे कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे आत्मचरीत्र आहे?
A. अॅडम गिलख्रिस्ट
B. उसेन बोल्ट
C. आंद्रे आगासी
D. मायकेल शूमेकर
A. अॅडम गिलख्रिस्ट
7. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
A. जॉनी जोसेफ
B. जी.पी डांगे
C. जयंतकुमार बांठिया
D. नीला सत्यनारायण
D. नीला सत्यनारायण
8. डॉल्फीन माशांचे संवर्धन व संरक्षण करण्यात अग्रणी असलेल्या कोणाला 'डॉल्फीन मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाते?
A. राजेंद्रसिंह
B. डॉ. रविंद्रकुमार
C. सुंदरलाल बहुगुणा
D. अर्जनसिंग
B. डॉ. रविंद्रकुमार
9. 12 एप्रिल 2011 रोजी जगातील पहिला अंतराळवीर रशियाच्या युरी गागारिन ने केलेल्या अंतराळ मोहिमेचा सुवर्णमहोत्सव साजरा केला गेला. गागारिन ने ही सफर कोणत्या अवकाश यानातून केली होती?
A. अपोलो-11
B. स्फुटनिक
C. वोस्तोक
D. आर्यभट्ट
10. युनिसेफचा नॅशनल अम्बेसिडर कोण आहे?
A. रणबीर कपूर
B. आमीर खान
C. सचिन तेंडूलकर
D. अमिताभ बच्चन
B. आमीर खान
Sodwa uttare
ReplyDelete